माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 9 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे कायम तत्वावर ज्युनिअर ड्राफ्ट्समन (1 जागा), फिटर (2 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (1 जागा), पाईप फिटर (1 जागा), इलेक्ट्रीशियन (1 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (1 जागा), पेंटर (1 जागा), कॉम्पोझिट वेल्डर (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा