रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या 329 जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या 329 जागाकर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या 329 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहितीhttp://www.esic.nic.in/index_hindi.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा