रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

महानगरपालिका ठाणे अंर्तगत प्लेन रजिस्ट्रार/हाऊस मन 27 जागासाठी थेट मुलाखत

महानगरपालिका ठाणे अंर्तगत प्लेन रजिस्ट्रार/हाऊस मन 27 जागासाठी थेट मुलाखतमहानगरपालिका ठाणे अंर्तगत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे विविध विभागामध्ये रजिस्ट्रार (14 जागा), प्लेन हाऊस मन (13 जागा) या पदांसाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा