रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

यशदा, पुणे नागरी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात 70 जागा

यशदा, पुणे नागरी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात 70 जागा 

डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा (IAS/IPS/IFS इ.) साठी अंदाजे एक वर्ष कालावधीचा मार्गदर्शन केंद्र राबविते. सन 2016 मधील या कार्यक्रमाकरिता विविध प्रवर्गातील एकूण 70 जागांसाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा 22 नोव्हेंबर 2015 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.yashada.org/acec किंवा www.geexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा