रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

टिआयएफआर मध्ये विविध पदाच्या 16 जागा

टिआयएफआर मध्ये विविध पदाच्या 16 जागा रेडीओ खगोलभौतिकी राष्ट्रीय केंद्र, पुणेच्या टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेत ॲडमिनीस्ट्रेटीव्ह असिस्टंट- बी (1 जागा), क्लार्क (1 जागा), लॅबरोटरी असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) (2 जागा), ॲडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रेनी (4 जागा), कुक (1 जागा), सिक्युरिटी गार्ड (3 जागा), वर्क असिस्टंट (गार्डनर) (2 जागा), वर्क असिस्टंट (हाऊसकिपिंग) (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 6 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा