शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 3 जागाआरोग्य सेवा संचालनालय, मुंबई येथे ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने प्रोग्राम ऑफिसर (1 जागा), मॉनिटरिंग ॲण्ड इव्हालुएशेन ऑफिसर (1 जागा), सांख्यिकी अन्वेशक (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 3 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा