मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 71 जागा


जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 71 जागा


जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक (पुरुष) (8 जागा), आरोग्य सेवक (महिला) (19 जागा), पर्यवेक्षिका (3 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी ) (9 जागा), पशुधन पर्यवेक्षक (5 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), स्थापत्य आभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा), वरिष्ठ सहाय्यक (1 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लेखा) (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) (7 जागा), विस्तार अधिकारी (शिक्षण) (1 जागा), परिचर (19 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 11 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://zpndbr.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२१ टिप्पण्या:

  1. खुप छान ब्लॉग, एवढी चांगली माहिती पूर्वत असल्याबद्दल धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान ब्लॉग, एवढी चांगली माहिती पूर्वत असल्याबद्दल धन्यवाद ! sir

    उत्तर द्याहटवा
  3. Rojgar Result : Employment (in Hindi: Rojgar) Find Rojgar Result latest updates for all government exam and get Rojgarresult information
    Majhi Naukri

    उत्तर द्याहटवा
  4. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. get nokari result rrb railway R Result : Employment (in Hindi: Rojgar) Find Rojgar Result latest updates for all government exam and get Rojgarresult information
    https://getmazinaukri.com

    उत्तर द्याहटवा
  6. चांगली माहिती बद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  7. https://www.onlinejobprofile.com/2020/06/majhi-naukri-mazi-nokari-mazi-naukri.html?m=1

    उत्तर द्याहटवा
  8. Very interesting post.this is my first time visit here. I found so many interesting stuff in your blog especially its discussion..thanks for the post!
    sarkarinokari all india

    उत्तर द्याहटवा
  9. खुप छान ब्लॉग, एवढी चांगली माहिती पूर्वत असल्याबद्दल धन्यवाद ! sir माझी नोकरी

    उत्तर द्याहटवा
  10. नवीन सरकार नोकर्‍यांची माहीती मिलवन्या साथी www.mazisarkarinokari.in

    उत्तर द्याहटवा
  11. चांगली माहिती बद्दल, धन्यवाद. Thank you!

    उत्तर द्याहटवा