नोकरी मार्गदर्शन केंद्र हिमायतनगर
संधी रोजगाराची खात्री नोकरीची ! विजय वाठोरे (साहिल) सरसमकर
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५
जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 71 जागा
ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ येथे अप्रेंटिस
ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ येथे अप्रेंटिस
ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ येथे अभियंत्रिकेमध्ये नुकतीच पदवी/पदवीका धारण करणाऱ्या उमेदवारांना विविध क्षेत्रात अप्रेंटिस (23 जागा) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जहिरात प्रसिद्ध झाले पासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 12 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
राज्यात वीस हजार पोलिस भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर नंतर - गृह राज्यमंत्री
राज्यात वीस हजार पोलिस भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर नंतर - गृह राज्यमंत्री
राज्य पोलिस दलातील रिक्त पदे आणि वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी लक्षात घेता वीस हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर नंतर सुरु होणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिली .तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आयबीएन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान पोलिसांच्या वीस हजार पदाच्या भरती बाबत दुजोरा दिला आहे .
(सौजन्य :- नोकरी मार्गदर्शन केंद्र हिमायतनगर )
रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या 85 जागा
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या 85 जागा राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक अधिकारी (85 जागा ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती https://www.nabard.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 54 जागा
शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 54 जागा
आरोग्य सेवा संचालनालय, ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ व वाशिम या नऊ जिल्हांमध्ये प्रोग्राम ऑफिसर (मानसोपचार तज्ज्ञ) (9 जागा), चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ (9 जागा), मनोविकृती सामाजिक कार्यकता (9 जागा), मनोविकृती परिचारिका (9 जागा), सामाजिक परिचारिका (9 जागा), असिस्टंट (9 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 15 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. सामाजिक परिचारिका व असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज 12 ऑक्टोबर 2015 पर्यंत करावा. मुलाखत संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात होईल.बार्टी, पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत या पदाच्या 79 जागा
बार्टी, पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत या पदाच्या 79 जागा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत (79 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ, लोकसत्ता 9 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत (79 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ, लोकसत्ता 9 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या 9 जागा
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या 9 जागा
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन पॉलिसीज ॲण्ड प्रोग्राम) (1 जागा), प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), ऑफीस सुपरिन्टेंण्डन्ट (1 जागा), असिस्टंट (कर्णबधिरांकरिता) (1 जागा), अप्पर डिव्हीजन क्लर्क (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iipsindia.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेएनपीसीआयएल मध्ये विविध पदाच्या 84 जागा
एनपीसीआयएल मध्ये विविध पदाच्या 84 जागा
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तिंकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत तांत्रिक अधिकारी अधिकारी/डी , वैज्ञानिक अधिकारी/सी, कार्यकारी प्रशिक्षणार्थी (57 जागा), उप व्यवस्थापक (मानव संसाधन)/ उप व्यवस्थापक (वित्त आणि लेखा) (2 जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (1 जागा) तसेच अनुसूचित जातीकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी (24 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदाची जागा
मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदाची जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील परीक्षा नियंत्रक (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.नागपूर सुधार प्रन्यास, येथे सहाय्यक विधी अधिकारी पदाची जागा
नागपूर सुधार प्रन्यास, येथे सहाय्यक विधी अधिकारी पदाची जागा
नागपूर सुधार प्रन्यास, येथे सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 15 च्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://maharecruitment.mahaonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
